Sunday, April 18, 2010
कारा-गिरी : driving license
माझ्या driving license ची टेस्ट १६ एप्रिल ला झाली। मी एकदम फुल -टू confidence मध्ये गेलो होतो.आणि आमच्या मास्टरानी मला दोन-चार वेळा विचारल होता की 'करोगे ना ?'. मी जाऊ दे आज नाहीतर उद्या test द्यायाचिच आहे म्हणून गेलो.गाडी बंद पडली तर फेल करतील असा त्याने मला घाबरवून ठेवला होता.आणि पुन्हा मग एक-दिड आठ वदयाने टेस्ट द्यायला लागेल आणि वर पुन्हा तुम्हाला ३०० रुपये एक्स्ट्रा लागतील असा सांगितला.पण मी जाऊ जे व्यायाचे ते होऊ दे म्हणून 'युद्धाला' निघाल्या सारखा गेलो.बराच टाइम पास केल्यानंतर माझा नंबर आला आणि मी त्या RTO समोरच दोन वेळा गाडी बंद पाडली.के करणार एवढ्या छोट्या जागेत सर्व जन छोट्या छोट्या गाड्या घेउन फेरी मारत होते.आणि कशीबशी माझी एक चक्कर पूर्ण जाली.हुश्ह्ह्ह...म्हटला आता नक्कीच फेल झालो आसनार,पण नहीं मी पास झालो होतो आणि एक तास फुकट उन्हात बसून घरी आलो आणि पळत पुण्यासाठी शिवनेरी गाठली ...जय हो एजेंट- गिरी...
Monday, April 5, 2010
कारा-गिरी : रिवर्स गीयर
आज फुल -टू जोरात गाडी हाणली.बऱ्याच चूका केल्या पण मजा आली .आणि आज रिवर्स गीयर टाकला.मी आमच्या मास्तर ला pressurize केल्यामूले तो फ़टाफ़ट शिकवत आहे।
बाकी नंतर.
बाकी नंतर.
Tuesday, March 30, 2010
कारा -गिरी :दिवस 3
आज सकाळी उठायचा फार कन्ताला आला होता पण कसाबसा उठालो .आज कार चालवताना बराच कॉन्फिडेंस आला होता.मधुनच जोरात मारायचा प्रयत्न करायचो पण आमचा मास्टर लगेच हलू चालव म्हणायचा.आता कधी एकदा कार घेतोय आणि भटकतोय असा झालय.
Monday, March 22, 2010
कारा-गिरी
माझी 'कार-आ-गिरी' म्हणजे कार प्रशिक्षण १९ मार्च ला चालु झाला आणि आज दूसरा दिवस होता.आज माला जरा बरे वाटले कारण लांबचा प्रवास केला आधिच्यापेक्षा ...बाकी नंतर
असच काहीतरी...
असाच काहीतरी लिहावा म्हणून सुरुवात केलीय...असाच अधून मधून लिहित जाईंन काहीबाही ...चला मग नंतर भेटू .
Subscribe to:
Posts (Atom)
